5
मसावि व लसावि
दोन संख्यांचा गुणाकार=म.सा.वि.× ल.सा.वि.
= म.सा.वि.×म.सा.वि.×असाधारण विभाजक
1)दोन संख्यांचा गुणाकार 288 असून त्यांचा म.सा.वि.2आहे,तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
उकल:दोन संख्यांचा गुणाकार=म.सा.वि.×ल.सा.वि.
288 =म.सा.वि.×म.सा.वि.×असाधारण विभाजक
288 =2×2×72
288=2×2×(2×2×2×3×3)
288=(2×2×2×2)(2×3×3)
288=16×18
लहान संख्या=16
2) दोन संख्यांचा गुणाकार 1944 असून त्यांचा म.सा.वि.18 आहे,तर त्यापैकी लहान संख्या कोणती?(उकल 36)
3)दोन संख्यांचा गुणाकार 980 असून त्यांचा म.सा.वि.7 आहे,तर त्यापैकी लहान संख्या कोणती?(उकल 28)
4)दोन संख्यांचा गुणाकार 2166असून त्यांचा म.सा.वि.19 आहे,तर त्यापैकी लहान संख्या कोणती?((उकल 38)
5)दोन संख्यांचा गुणाकार 2535 असून त्यांचा म.सा.वि.13 आहे,तर त्यापैकी लहान संख्या?(उकल 39)
Nikhil Dnyanoba Dambale
ReplyDelete