5
शतमान (शेकडेवारी)
1)एका परीक्षेत इतिहासात 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 75% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले?
उकल: उत्तीर्ण =(इतिहासात उत्तीर्ण +भूगोलात उत्तीर्ण) -दोन्ही विषयात उत्तीर्ण
=(85+75)-65
=160-65
=95%
अनुत्तीर्ण= 100-उत्तीर्ण
=100-95
=5%
2)एका परीक्षेत इतिहासात 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 10%)
3)एका परीक्षेत इतिहासात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 67% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षैत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ? (उकल 22%)
4)एका परीक्षेत इतिहासात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 60 % विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 45 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ? (उकल 20% )
5) एका परीक्षेत इतिहासात 60 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 50% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 40% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 30% )

Saradathorata06140
ReplyDeleteSaradathorata06140
ReplyDeleteSaradathorata06140
ReplyDeleteSaradathorata06140
ReplyDelete