7
म.सा.वि. व ल.सा.वि.
1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?
उकल:
9=3×3
12=2×2×3
15=3×5
म.सा.वि.=3
ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक
=3×3×2×5
=9×2×5
=18×5
=90 सेकंद
1तास =3600 सेकंद
3600/90=40वेळा
2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा)
3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15 सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा)
4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
Bharat Bhausaheb Ghodake
ReplyDelete