2 क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी 1)एका आयताची लांबी 17सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा? उकल: लांबी =17 सेमी ,रुंदी =6 सेमी आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी =17×6. =102 चौ.सेमी. 2) )एका आयताची लांबी 15सेमी व रुंदी 5 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 75 चौ.सेमी.) 3)एका आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 108 चौ.सेमी) 4)एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 192 चौ.सेमी) 5)एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 96 चौ.सेमी)
Comments
Post a Comment