Skip to main content

 3

मसावि व लसावि

दोन संख्यांचा गुणाकार=म.सा.वि× ल.सा.वि

1)दोन संख्यांचा गुणाकार 5103 असून त्यांचा म.सा.वि.27 आहे,तर त्या दोन संख्यांचा ल.सा.वि.किती?

उकल:दोन संख्यांचा गुणाकार=म.सा .वि×ल.सा.वि.

                                   5103=27×ल.सा.वि.

                              5103÷27=ल.सा.वि.

                                     189= ल.सा.वि.

                                ल.सा.वि=189


2) दोन संख्यांचा गुणाकार 6936 असून त्यांचा म.सा.वि.34 आहे,तर त्या दोन संख्यांचा ल.सा.वि.किती?(उकल 204)

3)दोन संख्यांचा गुणाकार 507 असून त्यांचा म.सा.वि.13 आहे,तर त्या दोन संख्यांचा ल.सा.वि.किती?(उकल 39)

4)दोन संख्यांचा गुणाकार 2646 असून त्यांचा म.सा.वि.21 आहे,तर त्या दोन संख्यांचा ल.सा.वि.किती?(उकल 126)

5)दोन संख्यांचा गुणाकार 2904 असून त्यांचा म.सा.वि.22 आहे,तर त्या दोन संख्यांचा ल.सा.वि.किती?(उकल 132)



Comments

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
3 कोटिकोन व पूरककोन 1)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या पाचपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? उकल: इष्ट कोन=x पूरककोन=5 x दिलेल्या अटीनुसार x +5 x=180        6 x=180           X=180/6           x =30  इष्ट कोन=30° 2 )एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या चौपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 36°) 3)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या तिप्पट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 45°) 4)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या दुप्पट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 60°) 5)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या आठपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 20°)
1 विस्तार सूत्रे (a+b)²=a²+2ab+b² 1)विस्तार करा.(7x+8y)² (7x+8y)²=(7x)²+2×7x×8y+(8y)²                =49x²+2×56xy+64y²                 =49x²+112xy+64y² 2)विस्तार करा.(3x+4y)².  (उकल 9x²+24xy+16y²) 3)विस्तार करा.(x+2y)².  (उकल x²+4xy+4y²) 4)विस्तार करा.(4x+7y)².   (उकल 16x²+56xy+49y²) 5)विस्तार करा.(5x+9y)².   (उकल 25x²+90xy+81y²)