Skip to main content


संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.

1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत?

उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत.

2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती?
उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे

3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती?
उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे.

4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती?
उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10आहे.

5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती?
उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15आहे

Comments

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. आदरणीय श्री टकले सर आपण सुरु केलेल्या गणित उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे , आपल्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा

    ReplyDelete
  3. खुपच छान आणि उपयुक्त माहिती आहे

    ReplyDelete
  4. खूपच छान , सर्वांना उपयुक्त अशी माहिती आहे

    ReplyDelete
  5. खूपच छान कॉलरशिप च्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त

    ReplyDelete
  6. सर आपला उपक्रम खुप छान आहे . मुलांची चांगली तयारी होते . श्री . बनकर सर

    ReplyDelete
  7. आदरणीय सर जी आपण चालू केलं क्रम अतिशय छान आहे गणित सोडवण्याच्या सोप्या पद्धती तुम्ही शिकवत आहात शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप उपयोगी आहे धन्यवाद

    ReplyDelete
  8. आदरणीय सर जी आपण चालू केलं क्रम अतिशय छान आहे गणित सोडवण्याच्या सोप्या पद्धती तुम्ही शिकवत आहात शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप उपयोगी आहे धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

3 कोटिकोन व पूरककोन 1)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या पाचपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? उकल: इष्ट कोन=x पूरककोन=5 x दिलेल्या अटीनुसार x +5 x=180        6 x=180           X=180/6           x =30  इष्ट कोन=30° 2 )एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या चौपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 36°) 3)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या तिप्पट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 45°) 4)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या दुप्पट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 60°) 5)एका कोनाचा  पूरककोन हा त्या कोनाच्या आठपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 20°)
1 विस्तार सूत्रे (a+b)²=a²+2ab+b² 1)विस्तार करा.(7x+8y)² (7x+8y)²=(7x)²+2×7x×8y+(8y)²                =49x²+2×56xy+64y²                 =49x²+112xy+64y² 2)विस्तार करा.(3x+4y)².  (उकल 9x²+24xy+16y²) 3)विस्तार करा.(x+2y)².  (उकल x²+4xy+4y²) 4)विस्तार करा.(4x+7y)².   (उकल 16x²+56xy+49y²) 5)विस्तार करा.(5x+9y)².   (उकल 25x²+90xy+81y²)