3
कोटिकोन व पूरककोन
1)एका कोनाचा पूरककोन हा त्या कोनाच्या पाचपट आहे.तर त्या कोनाचे माप किती?
उकल:
इष्ट कोन=x
पूरककोन=5 x
दिलेल्या अटीनुसार
x +5 x=180
6 x=180
X=180/6
x =30
इष्ट कोन=30°
2 )एका कोनाचा पूरककोन हा त्या कोनाच्या चौपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 36°)
3)एका कोनाचा पूरककोन हा त्या कोनाच्या तिप्पट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 45°)
4)एका कोनाचा पूरककोन हा त्या कोनाच्या दुप्पट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 60°)
5)एका कोनाचा पूरककोन हा त्या कोनाच्या आठपट आहे.तर त्या कोनाचे माप किती? (उकल 20°)

Usefull for student
ReplyDelete