4
मसावि व लसावि
पहिली संख्या×दुसरी संख्या=म.सा.वि× ल.सा.वि
1)दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि.अनुक्रमे 12 व 168 आहे.जर त्यापैकी एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या कोणती?
उकल:पहिली संख्या×दुसरी संख्या=म.सा .वि×ल.सा.वि.
24×दुसरी संख्या=12×168
दुसरी संख्या=12×168/24
दुसरी संख्या=168/2
दुसरी संख्या=84
2)दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि.अनुक्रमे 18 व 432 आहे.जर त्यापैकी एक संख्या 54 असेल तर दुसरी संख्या कोणती? (उकल 144)
3)दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि.अनुक्रमे 36 व 432 आहे.जर त्यापैकी एक संख्या 108 असेल तर दुसरी संख्या कोणती? (उकल 144)
4)दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि.अनुक्रमे 19 व 285 आहे.जर त्यापैकी एक संख्या 57 असेल तर दुसरी संख्या कोणती? (उकल 95)
5)दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि.अनुक्रमे 45 व 450 आहे.जर त्यापैकी एक संख्या 90 असेल तर दुसरी संख्या कोणती? (उकल 225)
Comments
Post a Comment