6
म.सा.वि.व.ल.सा.वि.
दोन संख्यांचा गुणाकार=म.सा.वि.× ल.सा.वि.
1)51 व 119 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि.च्या किती पट आहे?
उकल:दोन संख्यांचा गुणाकार=म.सा.वि.× ल.सा.वि.
51×119= म.सा.वि.× म.सा.वि.×असाधारण विभाजक
=17×3×17×7
=17×17×3×7
=17×17×21
=17×21×17
=म.सा.वि.× ल.सा.वि.
=म.सा.वि.×21(म.सा.वि.)
21पट
2) 90 व 126 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि.च्या किती पट आहे?(उकल 35 पट)
3)140 व 252 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि.च्या किती पट आहे?(उकल 45 पट)
4)96 व 120 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि.च्या किती पट आहे?(उकल 20 पट)
5)105व 280 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि.च्या किती पट आहे?(उकल 24 पट)
Comments
Post a Comment