Skip to main content

मसावि व लसावि

 1

म.सा.वि.व ल.सा.वि.

1) 12 व 18 यांचा म.सा.वि.काढा

उकल 12 चे विभाजक : 1,2,3,4,6,12

           18 चे विभाजक: 1,2,3,6,9,18

           सामाईक विभाजक: 1,2,3,6

           म.सा.वि.=6

पद्धत दोन:

12=2×6

     =2×2×3

18=2×9

    =2×3×3

म.सा.वि.=2×3

              =6

2)म.सा.वि.काढा 18 व 27 (उकल 9)

3)म.सा.वि.काढा. 24 व 36 (उकल 12)

4)म.सा.वि.काढा 120 व 144 (उकल 24)

5)म.सा.वि.काढा 90 व 135 (उकल 45)


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.