मसावि व लसावि
2 म.सा.वि. व ल.सा.वि.
1)12 व 18 यांचा ल.सा.वि.काढा.
उकल: 12 चे विभाज्य: 12,24,36,48,…
18 चे विभाज्य: 18,36 , 54,…
ल.सा.वि.=36
पद्धत दोन
12=2×6
=2×2×3
18=2×9
=2×3×3
म.सा.वि.=2×3
=6
ल.सा.वि.=म.सा.वि.×असाधारण विभाजक
=6×2×3
=6×6
=36
2)90 व 120 यांचा ल.सा.वि.काढा (उकल 360)
3)24 व 36 यांचा ल.सा.वि काढा (उकल 72)
4)45 व 75 यांचा ल.सा.वि.काढा (उकल 225)
5)108 व 126 यांचा ल.सा.वि काढा (उकल 756)
Comments
Post a Comment