1
घातांक व घनमूळ
घातांकाचे नियम:
1) घातांचा गुणाकार:
a m× a n= a m+n
2)घातांचा भागाकार:
a m÷a n=a m-n
3)गुणाकाराचा घात:
(a×b) m=a m ×b m
4)a 0=1
5)a -m=1/a m
6)घाताचा घात:
(a m ) n=a mn
7)भागाकाराचा घात:
(a/b) m=a m/ b m
8)(a/b) -m=(b/a) m
◆ घातांक वापरुन संख्या लिहा.◆
1)13 चे पाचवे मूळ 2)9 चे सहावे मूळ 3)256 चे वर्गमूळ
=13 1/5 =9 1/6 =256 ½
4)17 चे घनमूळ 5)100चे आठवे मूळ 6)30 चे सातवे मूळ
=17 1/3 =100 1/8 =30 1/7
●कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा●
1)(81) ¼
उकल :81 चे चौथेमूळ
2)49 ½
उकल:49 चे वर्गमूळ
3)(15) 1/5
उकल : 15 चे पाचवे मूळ
4)(512) 1/9
उकल:512 चे नववे मूळ
5)100 1/19
उकल: 100 चे 19 वे मूळ
6)(6) 1/7
उकल: 6 चे सातवे मूळ
Comments
Post a Comment