1
कोन
इष्ट कोन=x
कोटिकोन=90- x
पूरककोन=180- x
1)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांची बेरीज 210° आहे,तर त्या कोनाचे माप काढा?
उकल: इष्ट कोन= x
कोटिकोन=90- x
पूरककोन=180- x
दिलेल्या अटीनुसार
90- x+180- x=210
-2 x+270=210
-2 x=210-270
-2 x=-60
2 x=60
X=60/2
X=30
इष्ट कोन=30°
2) एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांची बेरीज 190° आहे,तर त्या कोनाचे माप काढा?(उकल 40°)
3)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांची बेरीज 170° आहे,तर त्या कोनाचे माप काढा?(उकल 50°)
4)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांची बेरीज 150° आहे,तर त्या कोनाचे माप काढा?(उकल 60°)
5)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांची बेरीज 130° आहे,तर त्या कोनाचे माप काढा?(उकल 70°)

Comments
Post a Comment