सूट व कमिशन
सूट=छापील किंमत – विक्री किंमत
1)जर छापील किंमत 1700 रुपये व विक्री किंमत 1540रुपये असेल तर सूट काढा?
उकल:छापील किंमत=1700रु
विक्री किंमत =1540 रु
सूट=छापील किंमत – विक्री किंमत
=1700-1540
=₹ 160
2)जर छापील किंमत 990 रुपये व विक्री किंमत 891 रुपये असेल तर सूट काढा ?(उकल 99 रुपये)
3)जर छापील किंमत 1125 रुपये व विक्री किंमत 900 रुपये असेल तर सूट काढा ?(उकल 225 रुपये))
4)जर छपील किंमत 360 रुपये व विक्री किंमत 306 रुपये असेल तर सूट काढा ?(उकल 54 रुपये)
5)जर छापील किंमत 1300 रुपये व विक्री किंमत 1130 रुपये असेल तर सूट काढा ?(उकल 170 रुपये)

Sir very nice
ReplyDelete