6
सूट ,कमिशन व रिबेट
1)खादी भांडारातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या
I)तीन साड्या प्रत्येकी 560₹
Ii)मधाच्या 6 बाटल्या,प्रत्येकी 90₹
या खरेदीवर शेकडा 12 प्रमाणे रिबेट मिळाले,तर उमाताईंना या वस्तू किती रुपयांस मिळाल्या?
उकल: तीन साड्यांची किंमत =3×560
=1680₹
6 मध बाटल्यांची किंमत =6×90
=540₹
खरेदी केलेल्या वस्तूची एकूण किंमत=1680+540
=2220₹
रिबेट=2220×12/100
=222×12/10
=2664/10
=266.4₹
उमाताईंनी दुकानदारास द्यायची रक्कम=2220- 266.4
=1953.6₹
2)हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू खरेदी केल्या.
¡) 2 चादरी , प्रत्येकी 375 ₹
¡¡)2 सतरंज्या ,प्रत्येकी 525 ₹
या खरेदीवर शेकडा 15 रिबेट मिळाले,तर दुकानदाराला किती रुपये द्यावेत?(उकल 1530₹)

Comments
Post a Comment