5
सूट व कमिशन
1)श्यामने एक भूखंड दलालामार्फत 7,00,000 रुपयांस विकला .त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.श्यामला त्या भूखंडाचे किती रुपये मिळाले?
उकल:दलाली=7,00,000×2%
=7,00,000×2/100
=7000×2
=14,000₹
श्यामला मिळालेली रक्कम=विक्री किंमत- दलाली
=7,00,000 - 14,000
=6,86,000₹
2) )श्यामने एक भूखंड दलालामार्फत 8,,00,000 रुपयांस विकला .त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.श्यामला त्या भूखंडाचे किती रुपये मिळाले?(उकल 7,84,,000₹)
3)श्यामने एक भूखंड दलालामार्फत 4,50,000 रुपयांस विकला .
त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.श्यामला त्या भूखंडाचे किती रुपये मिळाले??(उकल 4,41,000₹)
4)श्यामने एक भूखंड दलालामार्फत 6,50,000 रुपयांस विकला. .त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.श्यामला त्या भूखंडाचे किती रुपये मिळाले?(उकल 6,37,000₹)
5)श्यामने एक भूखंड दलालामार्फत 4,20,000 रुपयांस विकला .त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.श्यामला त्या भूखंडासाठी किती रुपये मिळाले?(उकल 4,11,600₹))

Comments
Post a Comment