Skip to main content
4
कोन
1) एका कोनाचा कोटिकोन त्या कोनाच्या चौपट आहे,तर त्या कोनाच्या पूरककोनाचे माप किती?
उकल:इष्ट कोन=x
          कोटिकोन=90- x
          पूरककोन=180- x
दिलेल्या अटीनुसार,
90- x=4 x
     90=4 x+ x
     90=5 x
    90/5= x
         18= x
         X=18°
पूरककोन=180- x
                 =180-18
                 =162°
2) एका कोनाचा कोटिकोन त्या कोनाच्या पाचपट  आहे,तर त्या कोनाच्या पूरककोनाचे माप किती?(उकल 165°)

3) एका कोनाचा कोटिकोन त्या कोनाच्या तिप्पट आहे,तर त्या कोनाच्या पूरककोनाचे माप किती?(उकल 157.5°)

4) एका कोनाचा कोटिकोन त्या कोनाच्या दुप्पट आहे,तर त्या कोनाच्या पूरककोनाचे माप किती?(उकल 150°)


5) एका कोनाचा कोटिकोन त्या कोनाच्या आठपट आहे,तर त्या कोनाच्या पूरककोनाचे माप किती?(उकल 170°)

Comments