4
सूट व कमिशन
1)रामने एक भूखंड दलालामार्फत 7,00,000 रुपयांस विकत घेतला.त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.रामला त्या भूखंडासाठी किती रुपये द्यावे लागले?
उकल:दलाली=7,00,000×2%
=7,00,000×2/100
=7000×2
=14,000₹
रामला द्यावी लागणारी रक्कम=विक्री किंमत+दलाली
=7,00,000+14,000
=7,14,000₹
2) )रामने एक भूखंड दलालामार्फत 8,,00,000 रुपयांस विकत घेतला.त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.रामला त्या भूखंडासाठी किती रुपये द्यावे लागले?(उकल 8,16,000₹)
3)रामने एक भूखंड दलालामार्फत 4,50,000 रुपयांस विकत घेतला.त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.रामला त्या भूखंडासाठी किती रुपये द्यावे लागले?(उकल 4,59,000₹)
4)रामने एक भूखंड दलालामार्फत 6,50,000 रुपयांस विकत घेतला.त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.रामला त्या भूखंडासाठी किती रुपये द्यावे लागले?(उकल 6,63,000₹)
5)रामने एक भूखंड दलालामार्फत 4,20,000 रुपयांस विकत घेतला.त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली.रामला त्या भूखंडासाठी किती रुपये द्यावे लागले?(उकल 4,28,400₹)

Comments
Post a Comment