3
सूट व कमिशन
सूट=छापील किंमत-विक्री किंमत
शेकडा सूट=100×सूट/छापील किंमत
1)2300 ₹छापील किंमत असलेला मिक्सर गिऱ्हाइकास 1955 रुपयास मिळतो.तर गिऱ्हाइकास मिळालेली शेकडा सूट किती?
उकल:छापील किंमत=2300₹
विक्री किंमत=1955₹
सूट=छापील किंमत -विक्री किंमत
=2300-1955
=345 ₹
शेकडा सूट =100×सूट/छापील किंमत
=100×345/2300
=345/23
=15%
2)360₹ छापील किंमत असलेले पुस्तक 306 रुपयांस विकले,तर त्याने शेकडा सूट किती दिली?(उकल 15 %)
3)1400 ₹ छापील किंमत असलेली साडी 1120 रुपयांस विकली,तर त्याने शेकडा सूट किती दिली?(उकल 20%)
4)1200 ₹ छापील किंमत असलेली खुर्ची 1080 रुपयांस विकली,तर त्याने शेकडा सूट किती दिली?(उकल 10 %)
5)3000 ₹ छापील किंमत असलेला पंखा 2640 रुपयांस विकला,तर त्याने शेकडा सूट किती दिली?(उकल 12 %)

Comments
Post a Comment