6
परिमिती
अर्धवर्तुळाची परिमिती=36/7×r=18/7×d=πr+2r
1)एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 56 सेमी आहे.तर त्या अर्धवर्तुळाची परिमिती किती?
उकल :r=56 सेमी
अर्धवर्तुळाची परिमिती=36/7×r
=36/7×56
=36×8
=288 सेमी
पद्धत दोन
अर्धवर्तुळाची परिमिती=πr+2r
=22/7×56+2×56
=22×8+2×56
=176+112
=288 सेमी
2)एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 49 सेमी आहे.तर त्या अर्धवर्तुळाची परिमिती किती?(उकल 252 सेमी)
3)एका अर्धवर्तुळाची त्रिजसेमी42 सेमी आहे.तर त्या अर्धवर्तुळाची परिमिती किती?(उकल 216 सेमी)
2)एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 35 सेमी आहे.तर त्या अर्धवर्तुळाची परिमिती किती?(उकल 180 सेमी)
2)एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे.तर त्या अर्धवर्तुळाची परिमिती किती?(उकल 108 सेमी)

Omg
ReplyDelete