Skip to main content

1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती?
उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे.

2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती?
उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे.

3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती?
उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे

4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती?
उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही .

5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ?
उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.

  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

 10    नफा-तोटा     शेकडा नफा =100×b/(a-b) 1)एक दुकानदार 20 वस्तू विकल्याने 4 वस्तूंच्या विक्रीच्या  किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती? उकल:   a=20.   b=4 शेकडा नफा =100×b/(a-b)                      =100×4/(20-4)                      =100×4/16                      =100/4                       =25% 2)एक दुकानदार 15 वस्तू विकल्याने 3 वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 25%) 3)एक दुकानदार 50 वस्तू विकल्याने 10 वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 25%) 4)एक दुकानदार 29 वस्तू विकल्याने 4वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 16%) 5)एक दुकानदार 30 वस्तू विकल्याने 5 वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 20%)
2 क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी 1)एका आयताची लांबी 17सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा? उकल: लांबी =17 सेमी ,रुंदी =6 सेमी आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी                              =17×6.                               =102 चौ.सेमी. 2) )एका आयताची लांबी 15सेमी व रुंदी 5 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 75 चौ.सेमी.) 3)एका आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 108 चौ.सेमी) 4)एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 192 चौ.सेमी) 5)एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 96 चौ.सेमी)
1               नफा -तोटा        नफा=विक्री-खरेदी  शेकडा नफा=100×नफा/खरेदी 1)एक वस्तू 1000रुपयास विकल्याने 200रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती? उकल:नफा=विक्री-खरेदी          200=1000-खरेदी     200-1000=-खरेदी           -800= - खरेदी            खरेदी= 800 शेकडा नफा =100×नफा/खरेदी                    =100×200/800                    =100/4                      =25% 2)एक वस्तू 600 रुपयास विकल्याने 100 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 20%) 3)एक वस्तू 1100 रुपयास विकल्याने 100 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 10%) 4)एक वस्तू 575 रुपयास विकल्याने 75 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 15%) 5)एक वस्तू 750 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती ?(उकल 25%)