5
क्षेत्रफळ
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×कर्णांच्या लांबींचा गुणाकार
1)एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15सेमी व 24 सेमी आहे,तर त्याचे क्षेत्रफळ काढा?
उकल:

=1/2×(15×24)
=15×12
=180 चौ.सेमी.
2)एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 30 सेमी व16 सेमी आहे,तर त्याचे क्षेत्रफळ काढा?(उकल 240 चौ.सेमी.)
3)एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 16.5सेमी व 14.2 सेमी आहे,तर त्याचे क्षेत्रफळ काढा?(उकल 234.30 चौ.सेमी)
4)एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 11.2सेमी व 7.5 सेमी आहे,तर त्याचे क्षेत्रफळ काढा?(उकल 42 चौ.सेमी.)
1)एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 12सेमी व 16 सेमी आहे,तर त्याचे क्षेत्रफळ काढा?(उकल 96 चौ.सेमी.)

Comments
Post a Comment