4
परिमिती
वर्तुळाचा परिघ=2πr=πd
1)एका वर्तुळाची त्रिज्या 21सेमी आहे.तर त्या वर्तुळाचा परिघ किती?
उकल:r=21 सेमी π=22/7
वर्तुळाचा परिघ =2πr
=2×22/7×21
=2×22×3
=2×66
=132 सेमी
2) एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी. आहे.तर त्या वर्तुळाचा परिघ किती?(उकल 88सेमी)
3) एका वर्तुळाची त्रिज्या7 सेमी आहे.तर त्या वर्तुळाचा परिघ किती?(उकल 44सेमी)
4) एका वर्तुळाची त्रिज्या 3.5सेमी आहे.तर त्या वर्तुळाचा परिघ किती?(उकल :22सेमी.)
5) एका वर्तुळाची त्रिज्या 2.8 सेमी आहे.तर त्या वर्तुळाचा परिघ किती?(उकल: 17.6 सेमी)

खूपच छान उपक्रम..
ReplyDelete