3
चौरसाची परिमिती
चौरसाची परिमिती=4बाजू
1)एका चौरसाकृती क्रीडांगणाची बाजू 80मीटर आहे.जर त्या क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यास 10 रुपये प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?
उकल : बाजू=80मी.
चौरसाकृती क्रीडांगणाची परिमिती=4×बाजू
=4×80
=320मी.
तारेची लांबी=5×320
=1600मी.
कुंपनाचा खर्च =10×1600
=16,000₹
2) एका चौरसाकृती क्रीडांगणाची बाजू 70मीटर आहे.जर त्या क्रीडांगणाभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यास 15 रुपये प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 16,800₹)
3)एका चौरसाकृती क्रीडांगणाची बाजू 65 मीटर आहे.जर त्या क्रीडांगणाभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यास 12 रुपये प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 12480₹)
4)एका चौरसाकृती क्रीडांगणाची बाजू 50 मीटर आहे.जर त्या क्रीडांगणाभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यास 32 रुपये प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 19,200₹)
5)एका चौरसाकृती क्रीडांगणाची बाजू 40 मीटर आहे.जर त्या क्रीडांगणाभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यास 35 रुपये प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 22,400₹)

Comments
Post a Comment