3
क्षेत्रफळ
चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)²
1) एका चौरसाची बाजू 13 सेमी आहे.त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा?
उकल: बाजू =13
चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)²
=(13)²
=169 चौ.सेमी
2)एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे.त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा ?(उकल 144 चौ.सेमी.)
3)एका चौरसाची बाजू 15 सेमी आहे.त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 225 चौ.सेमी.)
4) एका चौरसाची बाजू 17 सेमी आहे.त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 289 चौ.सेमी.)
5) एका चौरसाची बाजू 9 सेमी आहे.त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 81 चौ.सेमी.)

Comments
Post a Comment