2
परिमिती
आयताची परिमिती=2(ललांबी+रुंदी)=2(L+B)
1)एका आयताकृती बागेची लांबी 140मी. व रुंदी 110 मी.आहे.तरया बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यास 20₹ प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?
उकल: L=140 मी. B=110 मी.
आयताकृती बागेची परिमिती=2(लांबी+रुंदी)=2(L+B)
=2(140+110)
=2×250
= 500मी.
तारेची लांबी=4×500
=2000मी.
कुंपणाचा खर्च =20×2000
=40,000₹
2)एका आयताकृती बागेची लांबी 100मी. व रुंदी 60 मी.आहे.तरया बागेभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यास 15₹ प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 24,000₹)
3)एका आयताकृती बागेची लांबी 60 मी. व रुंदी 45 मी.आहे.तर या बागेभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यास 10₹ प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 6,300 ₹)
4)एका आयताकृती बागेची लांबी 80 मी. व रुंदी 60 मी.आहे.तर या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यास 12₹ प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 13,4400₹)
5)एका आयताकृती बागेची लांबी 72 मी. व रुंदी 32 मी.आहे.तर या बागेभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यास 24₹ प्रतिमीटर दराने किती खर्च येईल?(उकल 24,960₹)

Comments
Post a Comment