2
सुसम बहुभुजाकृती
सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोनाचे माप =180(n-2)/n
1)एका सुसम बहुभुजाकृतीला 9 बाजू आहेत.तर बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोनाचे माप किती?
उकल: n=9

=180(9-2)/9
=180×7/9
=20×7
=140°
2) एका सुसम बहुभुजाकृतीला 8 बाजू आहेत.तर बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोनाचे माप किती?(उकल 135°)
3) एका सुसम बहुभुजाकृतीला 6 बाजू आहेत.तर बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोनाचे माप किती?(उकल 120°)
4) एका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत.तर बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोनाचे माप किती?(उकल 150°)
5) एका सुसम बहुभुजाकृतीला 15 बाजू आहेत.तर बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोनाचे माप किती?(उकल 156°)

Comments
Post a Comment