1
पृष्ठफळ व घनफळ
इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ=2(lb+bh+hl)
1)एका इष्टिकाचितीची लांबी 20 सेमी ,रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढा
उकल : l=20 सेमी b=10.5 सेमी h=8 सेमी
इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ= 2(lb+bh+hl)
=2(20×10.5+10.5×8+8×20)
=2(210+84+ 160)
=2×454
=1008 चौ.सेमी.
2) एका इष्टिकाचितीची लांबी 10 सेमी ,रुंदी 5 सेमी व उंची 3 सेमी असल्यास इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढा (उकल 190 चौ.सेमी.)
3)एका इष्टिकाचितीची लांबी 6 सेमी ,रुंदी 2.5 सेमी व उंची 0.5 सेमी असल्यास इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढा (उकल 38.50चौ.सेमी)
4)एका इष्टिकाचितीची लांबी 25 सेमी ,रुंदी 15 सेमी व उंची 10 सेमी असल्यास इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढा (उकल 1550 चौ.सेमी)
5)एका इष्टिकाचितीची लांबी 6 सेमी ,रुंदी 4 सेमी व उंची 4 सेमी असल्यास इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढा (उकल 128 चौ.सेमी)

Comments
Post a Comment