1
क्षेत्रफळ
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ=1/2×पाया × उंची
1)एका काटकोन त्रिकोणाचा पाया 15 सेमी व उंची 12 सेमी आहे.त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?
उकल: पाया =15 उंची=12
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ =1/2×पाया×उंची
=1/2×15×12
=15×6
=90 चौ.सेमी.
2)एका काटकोन त्रिकोणाचा पाया 15 सेमी व उंची 8 सेमी आहे.त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?(उकल :60 चौ.सेमी.)
3)एका काटकोन त्रिकोणाचा पाया 25 सेमी व उंची 12 सेमी आहे.त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?(उकल :150 चौ.सेमी.)
4)एका काटकोन त्रिकोणाचा पाया 18 सेमी व उंची 12 सेमी आहे.त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?(उकल :108 चौ.सेमी.)
5)एका काटकोन त्रिकोणाचा पाया 13 सेमी व उंची 8 सेमी आहे.त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?(उकल: 52 चौ.सेमी.)

Comments
Post a Comment