6
नफा तोटा
शेकडा नफा =100×वस्तूतील फरक/वस्तू विक्री संख्या
1)जर 8 वस्तूंची विक्री किंमत 10 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी असेल तर शेकडा नफा किती?
उकल: शेकडा नफा=100×वस्तूतील फरक/वस्तू विक्री संख्या
=100×(10-8)/8
=100×2/8
=100/4
=25%
2)जर 5 वस्तूंची विक्रीची किंमत 6 वस्तूंच्या खरेदी किंमतीएवढी असेल तर शेकडा नफा किती?(उकल 20%)
3)जर 20 वस्तूंची विक्री किंमत 30 वस्तूंच्या खरेदी किंमतीएवढी असेल तर शेकडा नफा किती?(उकल 50%)
4)जर 40 वस्तूंची विक्री किंमत 48 वस्तूंच्या खरेदी किंमतीएवढी असेल तर शेकडा नफा किती?(उकल 20%)
5)जर 100 वस्तूंची विक्री किंमत 125वस्तूंच्या खरेदी किंमतीएवढी असेल तर शेकडा नफा किती?(उकल 25%)

Comments
Post a Comment