2 नफा -तोटा
तोटा=खरेदी-विक्री
शेकडा तोटा=100×तोटा/खरेदी
1)1000 रुपयाची वस्तू 750 रुपयास विकल्यास शेकडा तोटा किती ?
उकल : तोटा=खरेदी-विक्री
=1000-750
=250₹
शेकडा तोटा =100×तोटा/खरेदी
=100×250/1000
=250/10
=25%
2)750 रुपयाची वस्तू 600 रुपयास विकल्यास शेकडा तोटा किती?(उकल 20%)
3)500 रुपयाची वस्तू 400 रुपयास विकल्यास शेकडा तोटा किती ?( उकल 20%)
4)500 रुपयाची वस्तू 350रुपयास विकल्यास शेकडा तोटा किती होतो?(उकल 30%)
5) 360 रुपयाची वस्तू 324 रुपयास विकल्यास शेकडा तोटा किती ?(उकल 10%)

Comments
Post a Comment