8
सरळव्याज
एका मुद्दलाची N वर्षात a पट होते,तर व्याजाचा दर =R=100(a-1)/N
1)जर 10,000₹ मुद्दलाची सरळव्याजाने 10 वर्षात तिप्पट होते.तर व्याजाचा दर किती?
उकल: व्याजाचा दर=R=100(a-1)/N
=100(3-1)/10
=100×2/10
=10×2
=20 द.सा.द.शे
पद्धत दोन
P=10,000 I=20,000 N=10
I=P×R×N/100
20,000=10,000×R×10/100
20,000=100×R×10
20,000=1000R
20,000/1,000=R
20=R
R=20
2)जर 15,000 रुपये मुद्दलाची सरळव्याजाने 10 वर्षात चौपट होते.तर व्याजाचा दर किती ?(उकल 30)
3) जर 12,000 रुपये मुद्दलाची सरळव्याजाने 5 वर्षात तिप्पट होते.तर व्याजाचा दर किती?(उकल 40)
4) जर 24,000रुपये मुद्दलाची सरळव्याजाने 25 वर्षात चौपट हौते.तर व्याजाचा दर किती?(उकल 12 )
5)जर 20,000 रुपये मुद्दलाची सरळव्याजाने 20 वर्षात पाचपट होते.तर व्याजाचा दर किती?(उकल 20)

Comments
Post a Comment