7
सरळव्याज
एका मुद्दलाची सरळव्याजाने Rदराने aपट होते.तर मुदत=N=100(a-1)/R
दामदुप्पट,मुदत (N)=100/R
1)द.सा.द.शे.8 दराने एका रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील ?
उकल: R=8. a=2
मुदत=N=100×(a-1)/R
=100×(2-1)/8
=100×1/8
=100/8
=25/2
=12.5 वर्षे
पद्धत दोन: मुदत=N=100/R
=100/8
=12.5 वर्षे
2)द.सा.द.शे.10 दराने एका रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील ?(उकल 10वर्षे)
3)द.सा.द.शे.12 दराने एका रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?(उकल 25/3 वर्षे)
4)द.सा.द.शे.6 दराने एका रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील ?(उकल 50/3 वर्षे)
5)द.सा.द.शे.5 दराने एका रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील ?(उकल 20 वर्षे)

Comments
Post a Comment