Skip to main content
7
चक्रवाढव्याज
झीज (घट)असल्यास,A=P(1-R/100)N
1)एका स्कूटरची किंमत 60,000रु.आहे.तिच्या किंमतीत दरसाल 20% दराने घट होत असेल तर 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल ?
उकल:
 ,A=P(1-R/100)N
           A=60,000(1-20/100)²
           A=60,000(100-20/100)²
           A=60,000(80/100)²
           A=60,000(8/10)²
           A=60,000×8/10×8/10
            A=600×8×8
             A=600×64
             A=38,400 ₹
पद्धत दोन
 वर्ष       सरळव्याज                                   चक्रवाढव्याज
1       12000       12000                    12000
2       12000       12000   -2400.       9600
           24,000.                                 21,600
स्कूटरची किंमत =60,000-21,600
                          =38,400₹
2)एका स्कूटरची किंमत 72,000रु.आहे.तिच्या किंमतीत दरसाल 10% दराने घट होत असेल तर 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती?(उकल 58,320₹)
3)एका स्कूटरची किंमत 70,000रु.आहे.तिच्या किंमतीत दरसाल 5% दराने घट होत असेल तर 2 वर्षानंतर  त्या स्कूटरची किंमत किती ?(उकल 63,175रु)
4)एका मोटारीची किंमत 4,00,000 रु.आहे.तिच्या किंमतीत दरसाल 8% दराने घट होत असेल तर 2 वर्षानंतर मोटारीची किंमत किती?(उकल 3,38,560 रु)
5)एका मोटारीची किंमत 3,20,000रु.आहे.तिच्या किंमतीत दरसाल 6% दराने घट होत असेल तर 2 वर्षानंतर मोटारीची किंमत किती?(उकल 2,82,752₹)

Comments

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.