7
नफा -तोटा
विक्री किंमत=पहिली विक्री किंमत×(100+शेकडा नफा)/(100-शेकडा तोटा)
1)एक मोबाईल 5400 रुपयास विकल्याने 10% तोटा होतो.तर 20% नफा होण्यासाठी त्या मोबाईलची विक्री किंमत किती?
उकल:विक्री किंमत=पहिली विक्री किंमत×(100+शेकडा नफा)/(100-शेकडा तोटा)
=5400×(100+20)/(100-10)
=5400×120/90
=60×120
=7200 ₹
2)एक मोबाईल 1080 रुपयांस विकल्याने 10% तोटा होतो.तर 20% नफा होण्यासाठी त्या मोबाईलची विक्री किंमत किती?(उकल 1440₹)
3)एक मोबाईल 1360 रुपयांस विकल्याने 15% तोटा होतो.तर 20% नफा होण्यासाठी त्या मोबाईलची विक्री किंमत किती?(उकल 1920₹)
4)एक मोबाईल 5600 रुपयांस विकल्याने 20% तोटा होतो.तर 25% नफा होण्यासाठी त्या मोबाईलची विक्री किंमत किती?(उकल 8750₹)
5)एक मोबाईल 6300 रुपयांस विकल्याने 10%तोटा होतो.तर 15% नफा होण्यासाठी त्या मोबाईलची विक्री किंमत किती?(उकल 8050 ₹)

Hi
ReplyDelete