6
सरळव्याज
दामदुप्पट होण्यास ,व्याजाचा दर=R=100/N
1)एका रकमेची सरळव्याजाने 10 वर्षात दामदुप्पट होण्यास व्यजाचा दर काय असावा?
उकल: व्याजाचा दर=R=100/N
=100/10
=10
व्याजाचा दर द.सा.द.श.शे 10
पद्धत दोन :
N=10. a=2(दुप्पट)
व्याजाचा दर =R=100(a-1)/N
=100×(2-1)/10
=100×1/10
=10
2)एका रकमेची सरळव्याजाने 5 वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दर काय असावा?(उकल 20)
3)एका रकमेची सरळव्याजाने 20 वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दर काय असावा?(उकल 5)
4)एका रकमेची सरळव्याजाने 8 वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दर काय असावा ?(उकल 12.5)
5)एका रकमेची सरळव्याजाने 12 वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दर काय असावा ?(उकल 25/3)

Comments
Post a Comment