6
चक्रवाढव्याज
व्याजदर=100×व्याजातील फरक/एक वर्षाचे सरळव्याज
मुद्दल=P=व्याजातील फरक×(100/R)N
1)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 2000 रु. व 2100 रु.आहे.तर मुद्दल किती?
उकल:व्याजदर=R=100×व्याजातील फरक/एकवर्षाचेसरळव्याज
=100×(2100-2000)/(2000÷2)
=100×100/1000
=10
मुद्दल =P=व्याजातील फरक×(100/R)N
=(2100-2000)×(100/10)²
=100×(10)²
=100×100
=10,000
2)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 1000रु.व 1025रु.आहे.तर मुद्दल किती?(उकल:10,000₹)
3)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 2400रु.व 2448रु.आहे.तर मुद्दल किती?(उकल 30,000रु)
4)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 2400रु व 2520 रु.आहे.तर मुद्दल किती ?(उकल 12000 रु)
5)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 2400रु. व 2472 रु.आहे.तर मुद्दल किती?(उकल 20,000₹)

Comments
Post a Comment