5 नफा तोटा
खरेदी=100×जास्त मिळणारी रक्कम/नफ्यातील फरक
खरेदी=100×कमी मिळणारी रक्कम/तोट्यतील फरक
1)एक घड्याळ एका विक्रेत्याने 10% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 15 नफ्याने विकले असते ,तर त्याला 50₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती?
उकल:खरेदी किंमत=100×जास्तमिळणारीरक्कमनफ्यातीलफरक
=100×50/(15-10)
=100×50/5
=100×10
=1000₹
2)एक घड्याळ एका विक्रेत्याने 15% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ 25% नफ्याने विकले असते तर त्याला 120₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?(उकल 1200₹)
3)एक घड्याळ एका विक्रेत्याने 20% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 30 नफ्याने विकले असते तर त्याला 400₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?(उकल 4000₹)
4)एक घड्याळ एका विक्रेत्याने 5% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 20 नफ्याने विकले असते,तर त्याला 450₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती?(उकल 3000₹)
5)एक घड्याळ एका विक्रेत्याने 25% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 33% नफ्याने विकले असते तर त्याला 96 ₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?(उकल 1200₹)

Comments
Post a Comment