5
चक्रवाढव्याज
व्याजदर=100×व्याजातील फरक/एका वर्षाचे सरळव्याज
1)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 400 रुपये व 420 रुपये आहे तर व्याजाचा दर किती?
उकल : व्याजदर=100×व्याजातील फरक/एक वर्षाचे सरळव्याज
=100×(420-400)/(400÷2)
=100×20/200
=100/10
=10 द.सा.द.शे.
2)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 800 रुपये व 840 रुपये आहे.तर व्याजाचा दर किती?
(उकल :10)
3)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 800रुपये व 820 रुपये आहे.तर व्याजाचा दर किती?
(उकल :5)
4)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 300रुपये व 318 रुपये आहे.तर व्याजाचा दर किती ?
(उकल :12)
5)एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे 100रुपये व 110 रुपये आहे.तर व्याजाचा दर किती?
(उकल 20)

Comments
Post a Comment