4
चक्रवाढव्याज
N×1=2¹=दुप्पट
N×2=2²= चौपट
N×3=2³=आठपट
N×4=2⁴=सोळापट
1)एका रकमेची चक्रवाढव्याजाने 6 वर्षात दामदुप्पट होते.तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 8 पट होईल ?
उकल:N=6. 2³=8 पट
मुदत=N×3
=6×3
=18 वर्षे
2)एका रकमेची चक्रवाढव्याजाने 8 वर्षात दामदुप्पट होते.तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 16 पट होईल (उकल :N×4=8×4=32वर्षे)
3)एका रकमेची चक्रवाढव्याजाने 7 वर्षात दामदुप्पट होते.तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात चौपट होईल ?
(उकल:N×2=7×2=14 वर्षे)
4) एका रकमेची चक्रवाढव्याजाने 5 वर्षात दामदुप्पट होते.तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 8 पट होईल?(उकल: N×3=5×3=15 वर्षे)
5) एका रकमेची चक्रवाढव्याजाने 9 वर्षात दामदुप्पट होते.तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात चौपट होईल?(उकल :N×2=9×2=18वर्षे)

Comments
Post a Comment