4
नफा -तोटा
खरेदी किंमत =100×विक्री/(100-शेकडा तोटा)
1)एक वस्तू 1275 रुपयास विकल्यास शेकडा तोटा 15% होतो.तर वस्तूची खरेदीची किंमत किती?
उकल:खरेदी =100×विक्री/(100-शेकडा तोटा)
=100×1275/(100-15)
=100×1275/85
=100×255/17
=100×15
=1500₹
2)एक वस्तू 2400रुपयास विकल्यास शेकडा तोटा 20% होतो .तर वस्तूची खरेदीची किंमत किती? (उकल 3000₹)
3)एक वस्तू 1350 रुपयास विकल्यास शेकडा तोटा 25% होतो.तर वस्तूची खरेदीची किंमत किती?(उकल 1800₹)
4)एक वस्तू 162 रुपयास विकल्यास शेकडा तोटा 10% होतो.तर वस्तूची खरेदीची किंमत किती?(उकल 180₹)
5) एक वस्तू 391 रुपयास विकल्यास शेकडा तोटा 15% होतो.तर वस्तूची खरेदीची किंमत किती ?(उकल 460₹)

Nice work sir
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete