3
सरळव्याज
मुदत =N=100×I/P×R
1)द.सा.द.शे.6 दराने 6,300 रुपयांचे सरळव्याज 1890₹ किती वर्षात होतील ?
उकल : P=6,300. R=6. R=1890. N=?
मुदत = N=100×I/P×R
=100×1,890/(6300×6)
=1890/(63×6)
=315/63
=35/7
=5 वर्षे
2)द.सा.द.शे.8 दराने 15,000 रुपयांचे सरळव्याज 4,800₹ किती वर्षात होईल ?(उकल 4 वर्षे)
3)द.सा.द.शे.9 दराने 5,000 रुपयांचे सरळव्याज 1350₹ किती वर्षात होईल ?(उकल 3 वर्षे)
4) द.सा.द.शे.10 दराने 18,000 रुपयांचे सरळव्याज 3,600 ₹ किती वर्षात होईल ?(उकल 2वर्षे)
5)द.सा.द.शे.6 दराने 7,000 रुपयांचे सरळव्याज 1260₹ किती वर्षात होईल ?(उकल 3वर्षे)

Comments
Post a Comment