3
चक्रवाढव्याज व सरळव्याज फरक
1)द.सा.द.शे.10 दराने 20,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात मिळणारे चक्रवाढव्याज व सरळव्याज यातील फरक काढा?
उकल:R=10 P=20,000 N=3
A=P(1+R/100)N
A=20,000(1+10/100)³
A=20,000(110/100)³
A=20,000(11/10)³
A=20,000×11/10×11/10×11/10
A=20×11×11×11
A=20×12×121
A=20×1331
A=26,620
C.I.=A-P
=26,620-20,000
=6620₹
सरळव्याज =P×R×N/100
=20,000×10×3/100
=200×10×3
=2000×3
=6,000
चक्रवाढव्याज -सरळव्याज =6620-6000
=620₹
पद्धत दोन:
वर्षे सरळव्याज चक्रवाढव्याज
1 2000 2000 --- 2000
2 2000 2000 200 2200
3 2000 2200 220 2420
6000 6620
चक्रवाढव्याज -सरळव्याज =6620-6000
=620₹
2)द.सा.द.शे.5 दराने 20,000 मुद्दलाचे 3 वर्षाचे मिळणारे चक्रवाढव्याज व सरळव्याज यातील फरक किती ?(उकल 152.5₹)
3)द.सा..द.शे.10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षात मिळणारे चक्रवाढव्याज व सरळव्याज यातील फरक किती?(उकल 20₹)
4)द.सा.द.शे.10 दराने 10,000 रुपयांचे 3 वर्षात मिळणारे चक्रवाढव्याज व सरळव्याज यातील फरक किती ?(उकल 310₹)
5)द.सा.द.शे.10 दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षाचे मिळणारे चक्रवाढव्याज व सरळव्याज यातील फरक किती?(उकल 50₹)

Comments
Post a Comment