2
सरळव्याज
व्याजाचा दर =R=100×I/P×N
1)द.सा.द.शे.काही दराने 2,500 रुपयांचे 3 वर्षाचे सरळव्याज 675 रुपये होते.तर व्याजाचा दर किती?
उकल: P=2,500. N=3. I=675
व्याजाचा दर =R=100×I/P×N
=100×675/(2500×3)
=675/(25×3)
=27/3
=9
व्याजाचा दर द.सा.द.शे. 9
2)द.सा.द.शे.काही दराने 20,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज 4,400₹ होते.तर व्याजाचा दर किती ?(उकल 11)
3)द.सा.द.शे.काही दराने 45,000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळव्याज 13,500₹ होते.तर व्याजाचा दर किती ?(उकल 10)
4)द.सा.द.शे.काही दराने 8,00रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज 96₹ होते.तर व्याजाचा दर किती?(उकल 6)
5)द.सा.द.शे.काही दराने 12,000रुपयांचे 4 वर्षाचे सरळव्याज 3,360₹ होते.तर व्याजाचा दर किती?(उकल 7)

Comments
Post a Comment