2
चक्रवाढव्याज
1)द.सा.द.शे.10 दराने 3000 रुपयांचे दीड वर्षाचे चक्रवाढव्याज किती?
उकल R=10. P=3000 N= 3/2
A=P(1+R/100)(1+R/2/100)
A=3000(1+10/100)(1+5/100)
A=3000(100+10/100)(100+5/100)
A=3000(110/100)(105/100)
A=3000×11/10×(21/20)
A=30×11×21/2
A=15×11×21
A=15×231
A=3465₹
चक्रवाढव्याज =A-P
=3465-3000
=465 ₹
पद्धत दोन
वर्षे व्याज
1 300 300
½ 150 15(150×10/100) 165
चक्रवाढव्याज =300+165=465 ₹
पद्धत तीन
1 वर्षाचे व्याज = P×R×N/100
=3000×10×1/100
=30×10
=300₹
रास =P+I
=3000+300
P1 =3300
½ वर्षे व्याज =P1×R×N/100
=3300×10×1/2/100
=33×10/2
=33×5
=165
चक्रवाढव्याज =300+165=465₹
2)द.सा.द.शे. 10 दराने 4000 रुपयांचे दीड वर्षाचे चक्रवाढव्याज किती?(उकल 620₹)
3) द.सा.द.शे.8 दराने 4000 रुपयांचे दीड वर्षाचे चक्रवाढव्याज किती?(उकल 492.8₹
4)द.सा.द.शे.10 दराने 45000 रुपयांचे दीड वर्षाचे चक्रवाढव्याज किती?(उकल 6775₹)
5)द.सा.द.शे.10 दराने 1,00,000 रपयांचे दीड वर्षाचे चक्रवाढव्याज किती?(उकल 15,500₹)

Comments
Post a Comment