वेग-वेळ-अंतर
वेळ=2×वेळांचा गुणाकार/वेळांतील वजाबाकी
1)दोन समान लांबीच्या मोटारी एकाच दिशेने जाताना विजेच्याखांबास अनुक्रमे 12 सेकंदात व16 सेकंदात ओलांडताततर जास्त वेग असणारी मोटार दुसऱ्या मोटारीस कितीवेळात ओलांडेल?
उकल: वेळ=2×वेळांचा गुणाकार/वेळांतील वजाबाकी
वेळ =2×12×16/(16-12)
वेळ =2×12×16/4
वेळ =2×12×4
वेळ =24×4
वेळ =96 सेकंद
वेळ=1मिनिट36 सेकंद
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2)दोन समान लांबीच्या मोटारी एकाच दिशेने जाताना विजेच्या खांबास अनुक्रमे 10 सेकंदात व 15 सेकंदात ओलांडता.तर जास्त वेग असणारी मोटार दुसऱ्या मोटारीस किती वेळात ओलांडेल ?(उकल 1मिनिट)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3),दोन समान लांबीच्या मोटारी एकाच दिशेने जाताना विजेच्या खांबास अनुक्रमे 8 सेकंदात व 10 सेकंदात ओलांडतात.तर जास्त वेग असणारी मोटार दुसऱ्या मोटारीस किती वेळात ओलांडेल? (उकल 1 मिनिट 20 सेकंद)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
4) दोन समान लांबीच्या मोटारी एकाच दिशेने जाताना विजेच्या खांबास अनुक्रमे 20 सेकंदात व 15 सेकंदात ओलांडतात.तर जास्त वेग असणारी मोटार दुसऱ्या मोटारीस किती वेळात ओलांडेल ?(उकल 2 मिनिटे)
●●●●●●●●●●●●●●◆●●●●●●●
5)दोन समान लांबीच्या मोटारी एकाच दिशेने जाताना विजेच्या खांबास अनुक्रमे 10सेकंदात व 14 सेकंदात ओलांडतात.तर जास्त वेग असणारी मोटार दुसऱ्या मोटारीस किती वेळात ओलांडेल ? (उकल 1 मिनिट 10 सेकंद)
Πππππππππππππππππππππππ

Comments
Post a Comment