10
नफा-तोटा
शेकडा नफा =100×b/(a-b)
1)एक दुकानदार 20 वस्तू विकल्याने 4 वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?
उकल: a=20. b=4
शेकडा नफा =100×b/(a-b)
=100×4/(20-4)
=100×4/16
=100/4
=25%
2)एक दुकानदार 15 वस्तू विकल्याने 3 वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 25%)
3)एक दुकानदार 50 वस्तू विकल्याने 10 वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 25%)
4)एक दुकानदार 29 वस्तू विकल्याने 4वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 16%)
5)एक दुकानदार 30 वस्तू विकल्याने 5 वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीएवढा नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 20%)

सर आपल्या उपक्रमाला सलाम निस्वार्था सेवा ही खरी समाजसेवा आहे
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete