10
सरळव्याजातील फरक
1)द.सा.द.शे.10 दराने सरळव्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 4 वर्षे व 6वर्षे मुदतीसाठी ठेवली.त्यांच्या व्याजातील फरक 1000₹ असल्यास,प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती?
उकल:6वर्षाचे सरळव्याज -4वर्षाचे सरळव्याज=1000
P×10×6/100-P×10×4/100=1000
60P/100-40P/100=1000
60P-40P/100=1000
20P/100=1000
P/5=1000
P=5×1000
P=5000₹
2) द.सा.द.शे. 12 दराने सरळव्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 5वर्षे व 3वर्षे मुदतीसाठी ठेवली.त्यांच्या व्याजातील फरक 2400₹ असल्यास ,प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती?(उकल 10,000₹)
3)द.सा.द.शे.6 दराने सरळव्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 6 वर्षे व 5 वर्षे मुदतीसाठी ठेवली.त्यांच्या व्याजातील फरक 1200₹ आसल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती?(उकल20,000₹)
4)द.सा.द.शे.11 दराने सरळव्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 7 वर्षे व 4 वर्षे मुदतीसाठी ठेवली.त्यांच्या व्याजातील फरक 16,500₹ असल्यास,प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती?(उकल 50,000₹)
5)द.सा.द.शे.12 दराने सरळव्याजाने दोन बँका़ंमध्ये समान रक्कम अनुक्रमे 6 वर्षे व 3 वर्षे मुदतीसाठी ठेवली.त्यांच्या व्याजातील फरक 9,000₹ असल्यास ,प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती?(उकल 25,000₹)

dadago
ReplyDelete