5
सरळव्याज
मुदत व व्याजदर समान असताना,व्याजदर®=10×√दिलेली पट
√=(वर्गमूळात दिलेली पट)
1)द.सा.द.शे.काही दराने एका रकमेचे सरळव्याज हे मुद्दलाच्या 4/9 होते.जर व्याजदर व मुदत समान असल्यास व्याजाचा दर किती?
उकल:व्याज दर=R=10×√दिलेली पट
=10×√(4/9)
=10×2/3
=20/3
2)द.सा.द.शे.काही दराने एका रकमेचे सरळव्याज हे मुद्दलाच्या 9/16 होते.जर व्याजदर व मुदत समान असेल तर तर व्याजाचा दर किती ?(उकल 7.5)
3)द.सा.द.शे.काही दराने एका रकमेचे सरळव्याज हे मुद्दलाच्या 4/25 होते.जर व्याजदर व मुदत समान असल्यास व्याजाचा दर किती?(उकल 4)
4)द.सा.द.शे.काही दराने एका रकमेचे सरळव्याज हे मुद्दलाच्या 9/25 होते.जर व्याजदर व मुदत समान असल्यास व्याजाचा दर किती?(उकल 6)
5)द.सा,द.शे.काही दराने एका रकमेचे सरळव्याज हे मुद्दलाच्या 16/25 होते.जर व्याजदर व मुदत समान असल्यास व्याजाचा दर किती ?(उकल 8)

Comments
Post a Comment