वेग-वेळ-अंतर
एकाच दिशेने जात असताना…
वेळ =अंतर/वेगांची वजाबाकी
1)दोन व्यक्ती एकाच दिशेने ताशी 6किमी व ताशी 4 किमी वेगाने अनुक्रमे धावत आहेत.तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 14 किमी होईल?
उकल: वेळ=अंतर/वेगातील वजाबाकी
वेळ=14/(6-4)
वेळ=14/2
वेळ=7 तासानंतर
★★★★★★★★★★★★★★★★★★
2)दोन व्यक्ती एकाच दिशेने ताशी 5 किमी व ताशी 3 किमी वेगाने अनुक्रमे धावत आहेत.तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 10 किमी होईल? (उकल 5 तासानंतर)
■■■■■■■■■■■■■■■■■■
3)दोन व्यक्ती एकाच दिशेने ताशी 8 किमी व ताशी 5 किमी वेगाने अनुक्रमे धावत आहेत.तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 15 किमी होईल? (उकल 5तासानंतर)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆4
4)दोन व्यक्ती एकाच दिशेने ताशी 6 किमी व ताशी 2 किमी वेगाने अनुक्रमे धावत आहेत.तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 12 किमी होईल? (उकल 3 तासानंतर)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
5) दोन व्यक्ती एकाच दिशेने ताशी 7 किमी व ताशी 4 किमी अनुक्रमे धावत आहेत तर किती वेळानंतर त्याच्यातील अंतर 12 किमी होईल? (उकल 4 तासानंतर)
ππππππππππππππππππ

Comments
Post a Comment